contact@sanatanshop.com
Sanatan Shop

Spiritual Books & Sacred Products

तापावरील आयुर्वेदीय उपचार (योग्य आहार-विहार यांसह)
आयुर्वेद

तापावरील आयुर्वेदीय उपचार (योग्य आहार-विहार यांसह)

शरिरात शिरलेल्या रोगजंतूंना मारण्यासाठी ताप येतो. आयुर्वेदाने तापाला ‘रोगांचा राजा’ म्हटलेले आहे. • तापाच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये कोणता आहार-विहार करावा ? • तसेच कोणती औषधे वापरावीत ? • आयुर्वेदाने सांगितलेली औषधे घेऊन अन् पथ्ये पाळून विविध प्रकारचे ताप लवकर कसे बरे करावेत ? यांविषयी मार्गदर्शन करणारा ग्रंथ ! हा ग्रंथ वैद्यकीय विद्यार्थी, वैद्य, डॉक्टर्स, परिचारिका, तसेच ताप येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला म्हणजे सर्वांनाच उपयोगी होईल.

0 (0 Reviews)
₹81 ₹90 10% OFF

Sale

Share WhatsApp Facebook Telegram
Number of pages 88
ISBN 978-93-85575-32-7
Language Marathi
Compilers डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु (कै.) वसंत बाळाजी आठवले ( एम्.डी., डी.सी.एच्., एफ्.ए.एम्.एस्. ), डॉ. कमलेश वसंत आठवले ( एम्.डी., डी.एन्.बी., एम्.एन्.ए.एम्.एस्.; एफ्.ए.ए.पी. (अमेरिका) )
Group 2312
Ships in 24 hours across all pin codes in India
100% Authentic Sanatan Sanstha Research Publication

More in आयुर्वेद

View All

Reviews

No written reviews yet.

Sign in to review this title.

Recently viewed

Marathi
10% OFF
Quick View
Marathi 104 pgs

सोळा संस्कार

(0)
₹94.50 ₹105
English
Quick View
₹95
Marathi
10% OFF
Quick View
Marathi
10% OFF
Quick View
Marathi
10% OFF
Quick View
₹63 ₹70