गुरुकृपायोग आणि गुरु - शिष्य
आदर्श शिष्य कसे बनावे ?
शिष्य आणि विद्यार्थी यांत कोणता भेद आहे ? शिष्य होण्यासाठी कोणते गुण अंगी बाणवावेत ? गुरूंचे मन जिंकण्यासाठी कसे आचरण ठेवावे ? शिष्याची उन्नती वा अधोगती यांची कारणे कोणती ? इत्यादी गोष्टींचे सविस्तर विवरण या ग्रंथात दिले आहे.
0 (0 Reviews)
₹103.50
₹115
10% OFF
Sale
| Number of pages | 115 |
| ISBN | 978-93-85575-02-0 |
| Language | Marathi |
| Compilers | परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले आणि पू. संदीप आळशी |
Ships in 24 hours across all pin codes in India
100% Authentic Sanatan Sanstha Research Publication
Reviews
No written reviews yet.
Sign in to review this title.