contact@sanatanshop.com
Sanatan Shop

Spiritual Books & Sacred Products

मारुति (शास्त्रीय विवेचन आणि उपासना)
देवता : उपासना अन् शास्‍त्र

मारुति (शास्त्रीय विवेचन आणि उपासना)

मारुतीची महापराक्रमी, भक्त, बुद्धीमान, राजकारणपटू,जितेंद्रिय आदी विविध गुणवैशिष्ट्ये; दासमारुति, वीरमारुति, पंचमुखी, दक्षिणमुखी, वाममुखी आदी मारुतीच्‍या रूपांची अध्‍यात्मशास्त्रीय माहिती; शनि आणि मारुति याच्‍यातील साम्य आणि भेद, यांसारख्‍या विविध सूत्रांविषयी या ग्रंथात विवेचन केले आहे. ‘मारुतीला तेल, शेंदूर आणि रुईची पाने-फुले अर्पण का करावीत ? नारळ का आणि कसा अर्पण करावा ? शनीची साडेसाती न्‍यून होण्‍यासाठी मारुतीची पूजा कशी करावी ?’ आदी अध्‍यात्मशास्त्रीय माहितीसुद्धा या ग्रंथात दिली आहे.

0 (0 Reviews)
₹20
Share WhatsApp Facebook Telegram
Number of pages 64
ISBN 978-81-686441-4-4
Language Marathi
Compilers सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, पू. संदीप आळशी
Group 2434
Ships in 24 hours across all pin codes in India
100% Authentic Sanatan Sanstha Research Publication

More in देवता : उपासना अन् शास्‍त्र

View All

Reviews

No written reviews yet.

Sign in to review this title.

Recently viewed

Marathi
10% OFF
Quick View
Marathi 80 pgs

रासलीला

(0)
₹54 ₹60
Spiritual Art
Quick View
₹70