बालसंस्कार
अभ्यास कसा करावा ? (अपयशावर मात करण्याच्या उपायांसह)
१. अवघड विषयांचा अभ्यास कसा करावा ? २. अभ्यासातील एकाग्रता कशी वाढवावी ? ३. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय करावे ? ४. परीक्षेची भीती किंवा चिंता कशी घालवावी ? ५. अभ्यास नेहमी चांगला होण्यासाठी काय करावे आणि काय टाळावे ? ६. मुलांना अभ्यासाची गोडी लागावी, यासाठी पालकांनी काय करावे ? …यांसारख्या प्रश्नांची उत्तरे या ग्रंथात दिली आहेत. ‘मुलांनो, परीक्षेची चिंता सोडा ! उज्ज्वल भवितव्याची गुरुकिल्ली जवळ बाळगा !’, याची हमी देणारा हा ग्रंथ !
0 (0 Reviews)
₹85.50
₹95
10% OFF
Sale
| Number of pages | 80 |
| ISBN | 978-93-94097-79-7 |
| Language | Marathi |
| Compilers | सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, पू. संदीप आळशी |
| Group | 2307 |
Ships in 24 hours across all pin codes in India
100% Authentic Sanatan Sanstha Research Publication
More in बालसंस्कार
View AllReviews
No written reviews yet.
Sign in to review this title.
Recently viewed
Spiritual Art
Quick View
₹70