बालसंस्कार
सुसंस्कार आणि चांगल्या सवयी
• मुलांची दिनचर्या कशी असावी ? • मुलांनी आदर्श कोणाचा ठेवावा ? • आपले शालेय वर्तन कसे असावे ? • सकाळी लवकर उठण्याचे महत्त्व काय ? • हस्ताक्षर चांगले होण्यासाठी काय करावे ? • मुलांनी कोणते खेळ खेळावेत अन् कोणते खेळू नयेत ? • मुलांनी आई-वडील अन् शिक्षक यांच्याशी कसे वागावे ? आजची मुले ही देशाचा भावी आधारस्तंभ असल्याने ती गुणी आणि आदर्श असायला हवीत, वाईट संस्कारांमुळे कोणती हानी होते, आदींविषयी विवेचन करणारा हा ग्रंथ म्हणजे, भावी पिढीसाठी दीपस्तंभच !
0 (0 Reviews)
₹85.50
₹95
10% OFF
Sale
| Number of pages | 80 |
| ISBN | 978-93-94097-94-0 |
| Language | Marathi |
| Compilers | सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, पू. संदीप आळशी |
| Group | 2270 |
Ships in 24 hours across all pin codes in India
100% Authentic Sanatan Sanstha Research Publication
More in बालसंस्कार
View All
Marathi
10% OFF
Quick View
₹85.50
₹95
Reviews
No written reviews yet.
Sign in to review this title.
Recently viewed
Marathi
10% OFF
Quick View
Marathi
164 pgs
सुखी जीवनासाठी स्वसंमोहन-उपचार (व्यक्तीमत्त्व विकास आणि उत्कर्षमय जीवन यांसाठीही !)
(0)
₹148.50
₹165
Marathi
10% OFF
Quick View
₹76.50
₹85
Marathi
10% OFF
Quick View
₹58.50
₹65