contact@sanatanshop.com
Sanatan Shop

Spiritual Books & Sacred Products

साधनेचे महत्त्व आणि प्रकार (अध्यात्मशास्त्रीय विवेचन )
व्यष्टी आणि समष्टी साधना

साधनेचे महत्त्व आणि प्रकार (अध्यात्मशास्त्रीय विवेचन )

• साधनेचे जीवनातील महत्त्व काय ? • गुरूंच्या मार्गदर्शनानुसार साधना का करावी ? • साधना केल्याचा मृत्यूनंतर काय लाभ होतो ? • कलेच्या माध्यमातून साधना कशी करता येते ? • षडरिपू अन् अहं यांमुळे साधनेत कशी हानी होते ? • ‘साधना कोणती करावी’, हे स्वतः का ठरवू नये ? • सकाम साधनेपेक्षा निष्काम साधना का महत्त्वाची ? • धर्माचरणाला साधनेची जोड देणे का आवश्यक आहे ? या प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घेऊन त्याप्रमाणे कृती करण्यासाठी हा ग्रंथ अवश्य वाचा !

0 (0 Reviews)
₹76.50 ₹85 10% OFF

Sale

Share WhatsApp Facebook Telegram
Number of pages 84
ISBN 978-93-91069-94-0
Language Marathi
Compilers सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
Ships in 24 hours across all pin codes in India
100% Authentic Sanatan Sanstha Research Publication

More in व्यष्टी आणि समष्टी साधना

View All

Reviews

No written reviews yet.

Sign in to review this title.

Recently viewed

Marathi
10% OFF
Quick View
Marathi 80 pgs

रासलीला

(0)
₹54 ₹60
Spiritual Art
Quick View
₹70