धार्मिक कृतींमागील शास्त्र
आरती करण्याची शास्त्रशुद्ध पद्धत
• आरतीपूर्वी शंखनाद का करावा ? • आरतीनंतर देवतांचा जयघोष का करावा ? • मंत्रपुष्पांजली वहाण्यामागील शास्त्र काय ? • ‘घालीन लोटांगण’ ही प्रार्थना का म्हणावी ? • आरती करण्याची संपूर्ण कृती कशी असावी ? • सकाळी आणि सायंकाळी आरती का करावी ? • आरती ग्रहण करण्याची योग्य पद्धत कोणती ? • आरती योग्य उच्चारांसह एका लयीत का म्हणावी ? • आरती करतांना देवतेला ओवाळण्याची पद्धत कोणती ? • आरतीच्या वेळी टाळ्या अन् वाद्ये हळू का वाजवावीत? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे या लघुग्रंथात दिली आहेत.
0 (0 Reviews)
₹20
| Number of pages | 72 |
| ISBN | 978-93-48475-58-9 |
| Language | Marathi |
| Compilers | सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्रीचित्शक्ति (श्रीमती) अंजली मुकुल गाडगीळ |
| Group | 2390 |
Ships in 24 hours across all pin codes in India
100% Authentic Sanatan Sanstha Research Publication
More in धार्मिक कृतींमागील शास्त्र
View AllReviews
No written reviews yet.
Sign in to review this title.
Recently viewed
Top Rated
20% OFF
Quick View
₹120
₹150
Marathi
10% OFF
Quick View
Marathi
164 pgs
सुखी जीवनासाठी स्वसंमोहन-उपचार (व्यक्तीमत्त्व विकास आणि उत्कर्षमय जीवन यांसाठीही !)
(0)
₹148.50
₹165
Marathi
10% OFF
Quick View
₹76.50
₹85