contact@sanatanshop.com
Sanatan Shop

Spiritual Books & Sacred Products

भावाचे प्रकार आणि जागृती
भावजागृतीसाठी साधना

भावाचे प्रकार आणि जागृती

• भाव म्हणजे काय ? भावाची वैशिष्ट्ये कोणती ? • साधनेत भावाला अनन्यसाधारण महत्त्व का आहे ? • भावजागृती होण्यासाठी कोणत्या कृती कराव्यात ? • व्यक्त भावापेक्षा अव्यक्त भाव अधिक श्रेष्ठ का ? • एखाद्या व्यक्तीत भाव आहे, हे कसे ओळखायचे ? • शरणागत भाव निर्माण होण्याचा आध्यात्मिक लाभ कोणता आहे ? • शीघ्र आध्यात्मिक उन्नतीसाठी तळमळ आणि भाव यांची सांगड घालणे का आवश्यक आहे ? यासारख्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे या ग्रंथात दिली आहे.

0 (0 Reviews)
₹94.50 ₹105 10% OFF

Sale

Share WhatsApp Facebook Telegram
Number of pages 104
ISBN 978-93-89098-96-9
Language Marathi
Compilers सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि सुश्री (कु.) मधुरा भिकाजी भोसले
Ships in 24 hours across all pin codes in India
100% Authentic Sanatan Sanstha Research Publication

Reviews

No written reviews yet.

Sign in to review this title.

Recently viewed

Marathi
10% OFF
Quick View
Marathi
10% OFF
Quick View
Top Rated
20% OFF
Quick View
₹120 ₹150
Marathi
10% OFF
Quick View
₹85.50 ₹95